विकिमॅनिया
तुमच्या नोंदवहीमध्ये १४-१८ ऑगस्ट २०१९ या तारखा नोंदवून ठेवा!
तुमच्या नोंदवहीमध्ये १४-१८ ऑगस्ट २०१९ या तारखा नोंदवून ठेवा!
असे जग बनविण्यासाठी,जिथे पृथ्वी वरील प्रत्येक माणसाला अखिल मानवी ज्ञानाभांडारात मुक्त विहरता येईल. Stronger Together: Wikimedia, Free Knowledge and the Sustainable Development Goals
विकिमेनिया काय आहे?
विकिमेनिया हे विकिमीडिया फाउंडेशनद्वारा भरविण्यात येणारे मुक्तज्ञान प्रकल्पांचे वार्षिक संमेलन आहे. – Commons, MediaWiki, Meta-Wiki, Wikibooks, Wikidata, Wikinews, Wikipedia, Wikiquote, Wikisource, Wikispecies, Wikiversity, Wikivoyage, Wiktionary – या संमेलनात तीन दिवसांचे संमेल्लन, चर्चा, बैठका, प्रशिक्षणे आणि कार्यशाळा, शेकडो स्वयंसेवक आणि मुक्त ज्ञान कार्यकर्ते जगभरातून एकत्र येऊन वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात, नवनविन प्रकल्प आणि दृष्टिकोन आणि कल्पनांची देवाणघेवाण करतात.
२०१९ ची विकिमॅनिया स्टोकख्लोम विद्यापीठ, स्वीडन, येथे १४ ते १८ ऑगस्ट २०१९ या कालावधीत होईल. Follow us on social media: Facebook, Instagram and Twitter.
- Liljevalchs
- Museum of Medieval Stockholm
- Museum of Spirits
- Nobel Prize Museum
- The Royal Palace
- Skansen
- Storkyrkan
- Swedish History Museum
- Vrak – Museum of Wrecks
- The Royal Armoury
- Maritime Museum
- Swedish National Museum of Science and Technology
- Swedish Museum of Natural History
- Hallwyl Museum
Supporters
Wikimania throughout the years
Frankfurt 2005 ● Boston 2006 ● Taipei 2007 ● Alexandria 2008 ● Buenos Aires 2009 ● Gdańsk 2010 ● Haifa 2011 ● Washington, D.C. 2012 ● Hong Kong 2013 ● London 2014 ● Mexico City 2015 ● Esino Lario 2016 ● Montréal 2017 ● Cape Town 2018 ● Stockholm 2019 ● online 2021 ● online 2022 ● Singapore 2023 ● Katowice 2024 ● Nairobi 2025 (+/-)